
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Vortexa या रिअल-टाइम डेटा देणाऱ्या संस्थेनुसार, हे जहाज १७ एप्रिल रोजी इराणी जलक्षेत्रातून बाहेर पडले. याशिवाय, २० एप्रिलला आणखी दोन टँकर्स तेथून बाहेर पडले. यावर आता अमेरिका अथवा डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया येते हे बघण्यासारखे असेल. ...

राष्ट्रीय :खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे... ...

आंतरराष्ट्रीय :एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
20,000 flights canceled : एअरलाईन्सने २०,००० विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या किमती आणि हॉर्मुझ नाकेबंदीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. सविस्तर वाचा. ...

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
मेडन ओव्हर विकेट आधीच वैभव सूर्यवंशीनं साधला मोठा डाव ...

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
२००६ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय. पुराव्यांच्या अभावामुळे ४ आरोपींवरील दोषारोप रद्द ...

क्रिकेट :LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
शमीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिल्यावर स्टेडियम स्टँडवर उपस्थितीत LSG संघ मालक संजीव गोएंकांची खास झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ...

क्राइम :प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
प्रियकरासोबत पाहिल्याच्या रागातून वडिलांनी १७ वर्षीय मुलीची गळा आवळून केली हत्या. ...

व्यापार :इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
जगातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी 'कॅरेक्स'ने (Karex) आपल्या उत्पादनांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे... ...

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
महापौरांना अडवल्याने सुरक्षा रक्षकांशी झटापट ...

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
कल्याणमधील बाजारपेठ पोलिस त्यांच्या तक्रारीला दाद देत नसल्याचा आरोप मुदलीयार यांनी केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Iran Pakistan border conflict 2026 : इराणच्या सुरक्षा दलांनी पाकिस्तान सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या जैश अल-अदलच्या दहशतवाद्यांना ठार केले आहे. सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील या कारवाईमुळे इराण-पाकिस्तान तणाव वाढला आहे. ...
